आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 21 Evidences To Prove That Ramayana Actually Did Happen

रामायण एखादी काल्पनिक घटना नाही, सत्य सिद्ध करतात हे 21 तथ्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रामायण आणि भगवान श्रीराम या दोन्ही गोष्टींशी हिंदू लोकांची श्रद्धा निगडीत आहे. परंतु अनेकवेळा हे प्रश्न विचारले जातात की, भगवान श्रीरामाचा या पृथ्वीवर जन्म झाला होता का? रावण आणि हनुमान खरंच होते का? आम्ही यांना तुमच्यासमोर आणू शकत नाहीत परंतु यांचे अस्तित्व असल्याचा पुरावा तुमच्यासमोर ठेवू शकतो. भारत आणि श्रीलंकेमध्ये काही ठिकाण असे आहेत, जे रामायणात लिहिलेली प्रत्येक गोष्ट सत्य असल्याचे सिद्ध करतात. शुक्रवारी (15 एप्रिल) रामनवमी उत्सव सामुर्ण देशात साजरा केला जाईल. रामनवमीच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला रामायण काळातील काही खास ठिकाणांची माहिती देत आहोत.

1. कोब्रा हूड गुहा, श्रीलंका
असे सांगितले जाते की, रावण देवी सीतेचे हरण करून जेव्हा लंकेत पोहोचला, तेव्हा सर्वात पहिले त्याने देवी सीतेला याच ठिकाणी ठेवले होते. या गुहेवरील नक्षीकाम या गोष्टीचा पुरावा देते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा आणि वाचा इतर ठिकाणांची माहिती...