आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ramnavami Is A Hindu Festival, Celebrating The Birth Of The God Ram

श्रीराम नवमी 15 ला : तुम्हाला माहिती आहेत का रामायणातील या रोचक गोष्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चैत्र मासातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला श्रीराम नवमीचा उत्सव साजरा केला जातो. वात्मिकी रामायणानुसार या दिवशी भगवान विष्णूंनी श्रीराम रुपात पृथ्वीवर अवतार घेतला होता. यावर्षी श्रीराम नवमीचा उत्सव 15 एप्रिल, शुक्रवारी आहे. श्रीराम नवमीच्या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला वाल्मिकी रामायणातील काही खास गोष्टी सांगत आहोत. या गोष्टी फार कमी लोकांना माहिती असाव्यात.

रामायणातील इतर काही रोचक गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...