आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंग्रजांच्या काळात येथे खिळ्यांवर झोपायचे साधू, घाटांवर होते मगरींचे वास्तव्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाराणसी : उत्तरप्रदेश राज्यातील हा शहराचा देशाची अध्यात्मिक राजधानी म्हटले जाते. मान्यतेनुसार, या ठिकाणी मृत्यू आलेल्या व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो. शिव आणि पार्वतीचे घर मानल्या जाणाऱ्या वाराणसीचे स्वरूप मागील 100 वर्षांमध्ये खूप बदलले आहे. आज आम्ही तुम्हाला 19 आणि 20 व्या शतकातील वाराणसीचे काही खास फोटो दाखवत आहोत. हे फोटो इंग्रजांच्या शासन काळातील आहेत. त्या काळातील बनारस घाटावरील खिळ्यांवर झोपलेल्या साधूचा हा फोटो खूप व्हायरल झाला आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा, इंग्रजांच्या शासन काळात कशी दिसत होती काशी नगरी...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...