आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rare Information About Holi Places Situated Before Amarnath Cave

अमरनाथ गुहेत जाण्यापूर्वी महादेवाने केले अनोखे काम, वाचल्यानंतर व्हाल हैराण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवादिदेव महादेवाच्या विविध तीर्थ स्थळांमधील बाबा अमरनाथची गुहा संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. गुहेत तयार होणारे महादेवाचे हिम रूपातील शिवलिंग भक्ती आणि विश्वासाचे प्रमुख कारण आहे. या यात्रेच्या सुरुवातीपासून गुहेत पोहचेपर्यंत रस्त्यामध्ये अनेक पडाव(थांबण्याचे ठिकाण) स्थळ येतात. या स्थळांचे नैसर्गिक सौंदर्य आणि पौराणिक महत्व पुण्य प्राप्तीसाठी खूप महत्वाचे मानले जाते.

अमरनाथ गुहेचे पौराणिक महत्व महादेवाने माता पार्वतीला सांगितलेल्या अमरकथेशी संबंधित आहे. जेव्हा महादेवाने माता पार्वतीच्या आग्रहावरून त्यांना अमरकथा सांगण्याचा निर्णय घेतला आणि गुहेकडे जाण्यासाठी प्रस्थान केले. तेव्हा गुहेपर्यंत पोहोचण्यापूर्वी त्यांनी रस्त्यामध्ये अशी काही वेगवेगळी कामे केली, जी महादेवाच्या भक्तांसाठी पुण्यप्रद मानली जातात.

जाणून घ्या, गुहेत जाण्यापूर्वी महादेवाने कोणत्या ठिकाणी कोणते अनोखे काम केले...