आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीरामाकडूनच नाही तर या चौघांकडूनही पराभूत झाला होता रावण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
15 एप्रिल, शुक्रवारी रामनवमी आहे. बहुतांश लोकांना केवळ एवढेच माहिती आहे की, रावण फक्त श्रीरामाकडूनच पराभूत झाला होता. परंतु हे पूर्ण सत्य नाही, रावण श्रीरामाव्यतिरिक्त महादेव, राजा बळी, बाली आणि सहस्त्रबाहु यांच्याकडूनही पराभूत झाला होता. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की, या चौघांकडून रावण केव्हा आणि कसा पराभूत झाला होता.

बालीने रावणाला पराभूत केले
एकदा रावण बालीसोबत युद्ध करण्यासाठी गेला. बाली त्यावेळी पूजा करत होता. रावण वारंवार बालीला युद्धासाठी आव्हान देत होता. यामुळे बालीच्या पूजेमध्ये व्यत्यय येत होता. जेव्हा रावणाने ऐकले नाही तेव्हा बालीने त्याला आपल्या काखेत दाबून चार समुद्रांची परिक्रमा केली होती. बाली खुप शक्तिशाली आणि चपळ होता. सकाळी सकाळी चारी समुद्रांची तो परिक्रमा करत असे. अशाप्रकारे पूजा करुन तो सूर्याला अर्घ्य अर्पित करत होता. बालीने परिक्रमा पुर्ण करेपर्यंत रावणाला काखेत दाबून ठेवले आणि रावण बालीच्या कैदेतून सुटू शकला नाही. पूजेनंतर बालिने रावणाला सोडून दिले.

पुढील स्लाईडवर वाचा... रावण पराभूत होण्याचे तीन प्रसंग...