आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हनुमान जयंती : मराठी अर्थासह हनुमान चालिसा, पठणाने होतील लाभ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धार्मिक मान्यतेनुसार कलियुगात हनुमान एकमेव जीवित देवता आहेत. हनुमानाला चिरंजीव महाते जाते. हे आपल्या भक्तांचे दुःख दूर करून त्यांना सुख-समृद्धी प्रदान करतात. हनुमानाच्या कृपेने तुलसीदास यांना भगवान श्रीरामचे दर्शन झाले होते. हनुमानाचा महिमा लक्षात घेऊन तुलसीदास यांनी हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी हनुमान चालीसाची रचना केली. आज (22 एप्रिल, शुक्रवार) हनुमान जयंती आहे. या दिवशी आणि नियमितपणे हनुमान चालीसाचे पाठ केल्यास भक्ताचे सर्व दुःख, अडचणी दूर होतात. आज आम्ही तुमच्यासाठी हनुमान चालीसा घेऊन आलो आहोत.

रोज हनुमान चालिसा पठण करणाऱ्यांसाठीही हे सर्व ग्राफिक्स अत्यंत उपयोगी आहेत. मोबाईलमध्ये हे सर्व सेव्ह केल्यास सकाळी, प्रवास करताना किंवा कोणत्याही वेळी तुम्ही ते पठन करू शकता. त्यासाठी पुस्तक जवळ बाळगण्याची गरज नाही. त्यामुळे तुमच्या मित्रांनाही ही लिंक नक्की शेअर करा.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, संपूर्ण हनुमान चालिसा...