आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Read Some Facts About Rich Indian Culture And Traditions

सेक्सवर व्हायची खुली चर्चा, सर्व प्रकारच्या प्रणयांना होती अनुमती, वाचा पुरातन भारत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय परंपरा आणि संस्कृतीबद्दल आपण कायम चर्चा करतो. पण त्यावेळी असलेली लोकांची मानसिकता आणि खुल्या वातावरणावर मात्र फारशी चर्चा होत नाही. पुरातन भारत प्रचंड खुल्या विचारांचा आणि बदल स्वीकारणारा होता. त्या वेळी सर्व प्रकारच्या सेक्सना समाजमान्यता होती. व्यक्तीस्वातंत्र्य यावर समाजाचा विशेष भर होता.
परंतु, विदेशी आक्रमण झाल्यानंतर भारतीयांच्या विचारांमध्ये अमुलाग्र बदल झाले. याचा प्रमुख फटका बसला तो येथील महिलांना. त्यांच्या स्वातंत्र्यात कमालिची घट करण्यात आली. शिवाय रुढिबद्ध विचारांमुळे नवीन आणि आधुनिक विचार मागे पडल्याचे दिसून येते.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या, पुरातन भारताचे आश्चर्यचकीत करणारे मोजके Facts....
फोटो सौजन्य- www.youthconnect.in
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)