आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पितामह भीष्म मृत्यूशय्येवर असताना मोठ-मोठ्याने हसली द्रोपदी, वाचा त्यामागचे कारण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रामायण आणि महाभारत ही भारतीय संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाची अशी दोन महाकाव्ये आहेत. रामायण रामाच्या एकूण राज्याबाबत वर्णन करते तर महाभारतात भावंडांमध्ये सत्तेसाठी सुरूअसलेल्या संघर्षाचे वर्णन आहे. अगदी लहानपणापासून आपण रामायण महाभारत याच्या गोष्टी ऐकत आलेलो आहोत. पण अजूनही यातीन अशा अनेक बारीक सारीक बाबी आहेत, ज्याबाबत आपल्याला माहिती नाही. अशीच आपल्याला माहिती नसलेली एक कथा म्हणजे जेव्हा पितामह भीष्म जेव्हा मृत्यू शय्येवर लोटले होते, त्यावेळी जेव्हा पांडव त्यांना भेटायला आले तेव्हा द्रोपदी मोठ-मोठ्याने त्यांच्यावर हसली होती. पण त्यामागचे नेमके कारण काय? असे का घडले याबाबत कोणालाही माहिती नाही.. हीच कथा आज आपण जाणून घेणार आहोत..

पुढील स्लाइड्सवर वाचा, द्रोपदीने सांगितलेले तिच्या हसण्यामागचे नेमके कारण...
बातम्या आणखी आहेत...