आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Reason Of Failure Disclose In These Ancient Hindu Religion Scripture

व्‍यक्‍ती का होतो अयशस्‍वी जाणून घ्‍या, हिंदू धर्मग्रंथातील कारणे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील प्रत्‍येक धर्म सुखी, शांततेच्‍या मार्गाने जगण्‍याचे समर्थन करतो. मात्र दैनदिन जीवनात लोक धर्म, नितिमुल्‍यांच्‍या गप्पा मारतात आणि अधर्मांच्‍या मार्गाने जीवन जगतात. हा विरोधाभास आपल्‍याला समाजात पाहायला मिळतो. काही लोक सामाजिक नियम, प्रेम, प्रामाणिकपणा, सत्‍याचा मार्ग स्‍वीकारत नाहीत. मात्र इतरांना धर्माचे नियम पाळायला सांगतात. काहीनां हे नियम माहीत असताना त्‍यांच्‍यावर आलेल्‍या परिस्थितीमुळे त्‍यांना या नियमाकडे दुर्लक्ष करावे लागते.
हिंदू धर्मग्रंथ महाभारतामध्‍ये वाईट सवयी असलेल्‍या व धर्म विरोधी लोकांच्‍या सोबत राहू नका, अशा प्रकारची शिकवण देण्‍यात आली आहे. वाईट प्रवृत्तीच्‍या लोकांशी मैत्री केल्‍यामुळे आपल्‍याला अपयशाचा सामना करावा लागतो.
जाणून घ्‍या पुढील स्‍लाईडवर काय आहे धर्माची शिकवण...