आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे मिळाले देवांचे पुरावे, कुठे पाताळाचा रस्ता तर कुठे बेडकावर उभे आहे मंदिर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेद, पुराण, गीता तसेच इतर धर्म ग्रंथांमध्ये देवतांविषयी लिहिण्यात आले आहे. divyamarathi.com तुम्हाला अशाच 10 ठिकाणांविषयी सांगत आहे, जेथे देवतांचे आस्तित्व असल्याचे पुरावे मिळतात. निधीवनविषयी सांगितले जाते की, येथे रात्री श्रीकृष्ण गोपिकांसोबत रासलीला करण्यासाठी येतात. येथे दरवर्षी लाखोच्या संख्येने भक्त येतात.

निधिवन, मथुरा
मान्यता - मथुरा येथे वास्तव्याला असणारे श्याम सुंदर सांगतात की, या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आजही गोपिकांसोबत रासलीला कारणासाठी येतात. जो व्यक्ती रात्री हे दृश्य पाहण्याचा प्रयत्न करतो, तो पागल होतो. येथे जवळपास असलेल्या घराच्या खिडक्या, दरवाजे संध्याकाळनंतर बंद होतात. येथे तुळशीचे रोपटे जोडीमध्ये आहेत. असे मानले जाते की, रात्री भगवान श्रीकृष्ण आल्यानंतर हेच रोपटे गोपिका बनतात.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, अशाच इतर 9 मंदिरांविषयी...