आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतातील या 7 धार्मिक स्थळांवर महिलांसाठी आहेत वेगळे नियम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतासारख्या पुरुषप्रधान देशामध्ये आजही महिला स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडताना दिसतात. आजही समाजामध्ये महिलांना पुरुषांच्या बरोबरीने दर्जा दिला जात नाही. याच कारणामुळे भारतातील काही धार्मिक स्थळांमध्ये आजही महिलांना प्रवेश निषिद्ध आहे. या मंदिरांमध्ये केवळ पुरूषच प्रवेश करू शकतात. आज आम्ही तुम्हाला स्वतंत्र भारतातील काही धर्मिक स्थळांची माहिती सांगत आहोत. जेथे आजही महिलांना प्रवेश दिला जात नाही.

बाबा हाजीअली शाह बुखारींचा दर्गा संपूर्ण जगात श्रद्धाळुंचे आस्था केंद्र आहे. या दर्ग्यामध्ये सर्व धर्माचे लोक मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी येतात. हा दर्गा सांप्रदायिक सद्भावासाठी प्रसिद्ध आहे. हा दर्गा मुंबईतील वरळी समुद्र तटाच्या छोट्याश्या बेटावर आहे. या धार्मिक स्थळावर महिलांना प्रवेश निषिद्ध आहे. इस्लाम शरियत कायद्यानुसार कोणत्याही पवित्र कबरीजवळ महिलांना प्रवेश वर्ज्य आहे. हाजीअलीची स्थापना 1916 मध्ये कुट्ची मेमन समुदायने केली होती.

पुढे वाचा, इतर कोणत्या सहा धार्मिक स्थळांवर महिलांना प्रवेश निषिद्ध आहे....