आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुंदर त्वचेसाठी लक्षात ठेवा, स्नानाशी संबंधित या गोष्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चांगल्या आरोग्यासाठी दररोज स्नान करणे आवश्यक आहे. हे सर्वांनाच माहिती आहे, परंतु सकाळी लकवर स्नान केल्याने वेगवेगळे लाभ प्राप्त केले जाऊ शकतात, हे फार कमी लोकांना माहिती असावे. येथे एका श्लोकानुसार जाणून घ्या, सकाळी लवकर स्नान केल्याने कोणकोणते 10 लाभ होतात.

श्लोक
गुणा दश स्नान परस्य साधो रूपञ्च तेजश्च बलं च शौचम्।
आयुष्यमारोग्यमलोलुपत्वं दु:स्वप्रनाशश्च यशश्च मेधा:।।

1. यानुसार सकाळी जे लोक लवकर स्नान करतात, त्यांना पहिला फायदा हा होतो की, ते सदैव सुंदर दिसत. हे लोक दीर्घ काळापर्यंत तरुण राहतात.

2. अशा स्नानामुळे व्यक्तीच्या तेजामध्ये वृद्धी होते. तेज म्हणजे चमक. त्वचेचे आकर्षण वाढते.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर 8 लाभ कोणकोणते आहेत...
बातम्या आणखी आहेत...