आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वतःच्या खाण्याच्या पदार्थांमध्ये करा हे बदल, यामुळे उजळू शकते भाग्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतामध्ये एक म्हण फार जुनी आहे ती म्हणजे 'जसे खाल अन्न तसे होईल मन' म्हणजेच जो व्यक्ती ज्याप्रकारे अन्न खातो त्याचे मन तसेच होते. या म्हणीमागे सखोल वैज्ञानिक विचार आहे. वास्तवामध्ये पदार्थाचा रंग आणि त्याचा गुणधर्म तुमच्याशी संबंधित ग्रहावर थेट प्रभाव टाकतो. यामुळे केवळ पूजापाठ करूनच नाही तर योग्य आहाराचे सेवन करूनही तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकता.

सूर्य : कुंडलीमध्ये सूर्य ग्रह तुमच्या फेव्हरमध्ये नसल्यास आहारात गहू, गुळ, पिवळ्या फळांचा समावेश अवश्य करावा.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, आहारात कोणते बदल केल्यास बदलू शकते तुमचे भाग्य...
बातम्या आणखी आहेत...