आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनातील सर्व अडचणी दूर करतात या तंत्रातील साधारण गोष्टी...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तंत्र शास्त्रात वनस्पती आणि बांदाचा उपयोग प्राचीन काळापासून सुरु आहे. बांदा एक प्रकारचे परजीवी झाड आहे. हे जमीनीवर नाही तर एखाद्या झाडावर उगते. तंत्रानुसार कोणत्याही झाडावर उगवलेल्या बांदा नावाच्या परजीवी झुडूपाचा एक विशेष उपयोग आहे. अशोक, पिंपळ, डाळिंब, वड, उंबर, आवळा इत्यादी झाडांवर जर बांदा नामक परजीवी झाड उगवलेले दिसले तर एखाद्या शुभ मुहूर्तावर हे घरी घेऊन या, परंतु हे कधी आणि कसे आणावे हे एखाद्या जाणकाराला विचारावे. अन्यथा तुम्हाला अडचणी येऊ शकतात. या वनस्पतीचा व्यापक प्रभाव मानवाचे शरीर आणि सुख-समृध्दीवर पडतो. चला तर मग जाणुन घेऊया वेगवेगळ्या झाडावर लागलेल्या बांद्याचा कोणता उपयोग तंत्र शास्त्रात सांगितला आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोणत्या झाडाच्या बांद्याचा कसा उपयोग केला जातो...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)