आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : लग्नानंतर मुलीने या 16 गोष्टी करणे अत्यंत शुभ मानले गेले आहे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धर्म ग्रंथामध्ये श्रुंगार न केलेल्या स्त्रीला अपूर्ण मानले गेले आहे. लग्नानंतर जी स्त्री श्रुंगार करत नाही तिला सुलक्षणा मानले जात नाही. कारण लग्न झालेल्या स्त्रीसाठी श्रुंगाराला सौभाग्याचे प्रतिक मानले गेले आहे. यामुळे सौभाग्यवती स्त्रीने सोळा श्रुंगार करणे आवश्यक आहे.

टिकली - स्त्री किंवा कन्या विवाहित असो किंवा अविवाहित, दोघींसाठी टिकली लावणे अनिवार्य आहे, शास्त्रानुसार टिकली (बिंदी)ला कुटुंबाच्या सुख-समृद्धीचे प्रतिक मानले जाते.

बांगड्या - स्त्रीच्या आयुष्यात बांगड्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. हिंदू घरांमध्ये प्राचीन काळापासून स्त्रियांनी बांगड्या घालण्याची प्रथा चालत आली आहे. बांगड्यांना सौभाग्याचे प्रतिक मानले जाते.

पुढील स्लाइड्समध्ये वाचा लग्नानंतर मुलीने कोणकोणत्या गोष्टी करणे शुभ मानले गेले आहे...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)