आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या प्राण्यांना जेवण दिल्याने का वाढते बरकत, हे आहेत या प्रथांमागचे रहस्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सनातन धर्म आणि अनेक ग्रंथांमध्ये प्रत्येक प्राण्याच्या आचरणाचा काही ना काही अर्थ अवश्य असतो. पुराणांमध्येही बरेच काही सांगितले आहे. गाय, श्वान आणि मुंगीला हिंदू धर्मात महत्त्वपूर्ण मानले गेले आहे. यांना अन्न दिल्याने काय फायदा होतो, याचे रहस्य काय हे आपण जाणुन घेणार आहोत.

मुंगीचे रहस्य
जगभरात 14000 पेक्षा जास्त मुंग्याच्या जाती आढळतात. या 1 मिलीमीटर पासून तर 4 सेंटीमीटर लांब असतात. काळ्या मुंग्या आणि मुंगळा यांना आपण जास्त ओळखतो. मुंग्यांविषयी वैज्ञानिकांनी अनेक रहस्य सांगितले आहेत. मुंग्या या आपसात बोलतात, त्या नगर बनवतात. त्यामध्ये साठवणुक करणे त्यांना माहिती असते. मुंग्याचे नेटवर्क जगभरातील इतर नेटवर्क्सपेक्षा चांगले असते. या सर्व मिळून एक डोंगर कापण्याची क्षमता ठेवतात. शहराला स्वच्छ ठेवण्यात मुंग्याचे जास्त योगदान असते. मुंग्या झाडे आणि इतर ठिकाणी पडलेले लहान-लाहन मेलेले किडे खाऊन घेते.

यासोबतच अस्वच्छता दूर करुन त्यापासून होणा-या आजारांची भीती दूर करते. मुंग्यांना पीठ टाकण्याची प्राचिन परंपरा सुरुवातीपासूनच सुरु आहे. मुंग्यांना साखर मिश्रित पीठ टाकल्याने व्यक्ती प्रत्येक बंधनातून मुक्त होतो. हजारो मुंग्यांना रोज पीठ दिल्याने, मुंग्या त्या व्यक्तीला लक्षात ठेवतात आणि त्यांना आशिर्वात देतात. यामुळे तुम्ही संकटातून वाचू शकता. असे आपल्या शकुन ग्रंथांमध्ये सांगितले आहे.

मुंग्यांचे शकुन
- लाल मुंग्या रांगेत अंडे घेऊन जाताना पाहणे शुभ असते. असे पाहिल्यावर संपुर्ण दिवस शुभ जातो.
- जे मुंग्यांना पीठ देतात आणि लहान-लहान चिमण्यांना तांदूळ देतात ते वैकुंठात जातात.
- कर्जाने त्रस्त असलेल्या लोकांनी मुंग्यांना पीठ टाकावे. असे केल्याने कर्ज लवकर उतरते.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या इतर प्राण्यांना जेवण का द्यावे...