आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूर्वजांचे श्राद्ध करणे का आवश्यक? जाणून घ्या, पितृपक्षाशी संबंधित खास गोष्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाद्रपदाचा दुसरा पंधरवडा अर्थात कृष्णपक्ष म्हणजे पितृपक्ष होय. हजारो वर्षांपासून या कालावधीत पितरांचे श्राद्ध घालण्याची परंपरा आहे. हिंदू पुराणांनी पितरांचे स्मरण आणि श्राद्ध करणार्‍या पुरुषालाच आदर्श पुत्र म्हटले आहे. असे म्हणतात की, या काळात यमराज मृतात्म्यांना त्यांच्या भूलोकावरील घरी जाण्याची अनुमती देतो. परंतु आजच्या आधुनिक जगात धर्म-कर्माच्या अज्ञानामुळे अनेक लोकांना श्राद्धकर्म केल्याने पितरांना तृप्ती कशी मिळते असा प्रश्न पडतो.

धर्मशास्त्रामध्ये पितृपक्ष आणि श्राद्धाशी संबंधित विविध प्रश्नांची उत्तरे मिळतात. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या पितृपक्ष आणि श्राद्धकर्माशी संबंधित खास गोष्टी...