जानवे घालण्याची प्रथा वैदिक काळापासून चालत आली असून याला उपनयन संस्कार असेही म्हणतात. सोळा संस्कारामधील हा महत्त्वपूर्ण संस्कार आहे. उपनयन म्हणजे गुरुंच्या जवळ जाणे. गुरुच्या जवळ राहून, ब्रह्मचारी म्हणून चांगल्याप्रकारे ,एकाग्रचित्ताने अभ्यास करण्यासाठी काही नियम पाळणे आवश्यक होते. त्या नियमांनी स्वत:ला बांधून घ्यावे लागते. सध्या हा संस्कार विशेषतः ब्राह्मणात, फार थोड्या प्रमाणात क्षत्रियात आणि वैश्यात करण्यात येतो. जानवे धारण करणे धार्मिक आणि आरोग्य दुष्टीकोनातून फायद्याचे आहे. आज आम्ही तुम्हाला जानवे घालण्याचे खास फायदे सांगत आहोत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, जानवे धारण करण्यामागचे 5 खास कारण...