आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Pics : गुरुवारी अवश्य घ्यावे साईंचे दर्शन, प्रत्येक कामात मिळेल यश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साईबाबांची उपासना आठवड्याच्या कोणत्याही दिवशी केली जाऊ शकते. परंतु गुरुवार हा गुरुचा वार आहे, यामुळे गुरुवारी साईबाबांची विशेष उपासना केली जाते. साई भक्ती आणि नामस्मरणामुळे जीवनातील सर्व संकटे दूर होतात. गुरूवारी साईबाबा यांची पूजा आणि स्मरण करणे शुभ मानले जाते.

साईबाबांशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...