आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकष्ट चतुर्थी : जाणून घ्या, व्रतमहिमा, उपाय आणि फायदे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक मानवाच्या जीवनात कोणत्या न कोणत्या रूपात सुख-दु:ख येत असतात. म्हणूनच ज्योतिष्य शास्त्रात सुख वृद्धी आणि समस्या निराकरणाचे उपाय सांगितले आहेत. यामध्ये व्रत आणि उपवासाचे अत्यधिक महत्त्व सांगण्यात आले आहे. दर महिन्याच्या कृष्ण पक्षातील तृतीयायुक्त चतुर्थीला संकष्ट चतुर्थी व्रत केल्याने कौटुंबिक आणि व्यावसायिक समस्या दूर होतात. या महिन्यात हे व्रत गुरुवारी २५ तारखेला आहे. हे व्रत केल्याने गणपती प्रसन्न होतो आणि त्याच्या कृपेने सर्व संकटांपासून मुक्ती मिळते.