Home »Jeevan Mantra »Dharm» Secrets Of Kamakhya Temple Assam News Marathi

येथे वर्षातून एकदा देवी होते रजस्वला, प्रसाद रूपात दिला जातो ओला कापड

जीवनमंत्र डेस्क | Mar 18, 2017, 16:08 PM IST

कामाख्या शक्तीपीठ गुवाहाटी (आसाम)च्या पश्चिमेला 8 किलोमीटर दूर निलांचल पर्वतावर आहे. देवीच्या सर्व शक्तीपीठांमध्ये कामाख्या शक्तीपीठ सर्वोत्तम मानले जाते. देवी सतीसाठी असलेला महादेवाचा मोह भंग करण्यासाठी भगवान विष्णू यांनी आपल्या सुदर्शन चक्राने देवी सतीच्या मृत शरीराचे 51 भाग केले होते. ज्या-ज्या ठिकाणी देवी सतीच्या शरीराचे अवयव पडले, ते शक्तीपीठ रुपात प्रसिद्ध झाले. असे सांगितले जाते की, देवी सतीचा योनी भाग ज्या ठिकाणी पडला त्या ठिकाणाला कामाख्या महापीठ म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार येथे देवीचा योनी भाग असल्यामुळे येथे देवी रजस्वला होते. कामाख्या शक्तीपीठ चमत्कार आणि रोचक गोष्टींनी भरलेले आहे. आज आम्ही तुम्हाला कामाख्या शक्तीपीठाशी संबंधित 6 रोचक तथ्य सांगत आहोत.

Next Article

Recommended