आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

SNAPS: पाहा काही सुंदर छायाचित्रांमध्ये सामावली श्रीकृष्णाची महालीला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू धर्मामध्ये श्रीकृष्णाला भगवान विष्णूचा आठवा अवतार मानले गेले आहे. पुराणानुसार परमेश्वरामध्ये ऐश्वर्य, धर्म, यश, श्री, वैराग्य आणि मोक्ष हे सहा गुण पूर्ण स्वरुपात प्रकट होतात. जे भगवान श्रीकृष्णाच्या जीवन, चरित्र आणि लीलांमध्ये दिसून येतात.

श्रीमद्भागवद् महापुराणामध्ये श्रीकृष्ण लीलेच्या माध्यमातून जीवनाशी संबंधित कलह व दुःखाचे शमन करून सुखाने जगण्याची कला, संयम आणि शिस्तीत राहण्याची पद्धत, कठीण परिस्थितीचा सामना कसा करावा? यासारख्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

पुढील स्लाईडवर क्लिक करा आणि जाणून घ्या, श्रीमद्भागवद् पुराणातील श्लोकामध्ये सामावलेली कृष्ण महालीला....