आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • See These 21 Great Look Of God Mahakal Just A Click

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फक्त एक क्लिक करा आणि पाहा भगवान महाकालेश्वराचे 21 आकर्षक रूप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू धर्म ग्रंथानुसार श्रावण महिन्यात महादेवाचे दर्शन केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. श्रावण महिन्यात १२ ज्योतिर्लिंगाचे दर्शन करण्याचेही विशेष महत्व आहे. या सर्व ज्योतिर्लिंगांची स्वतःची एक वेगळी विशेषता आहे. या सर्वांमध्ये एकमात्र दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग महाकालेश्वरचा महिमा अनोखा आहे. हे ज्योतिर्लिंग मध्य प्रदेशाची धर्मिक राजधानी मानण्यात येणार्या उज्जैन शहरात स्थित आहे. येथील लोक भगवान महाकालेश्वरला आपला राजा मानतात. भगवान महाकालेश्वरचे विविध अद्भुत श्रृंगार भक्तांचे मन मोहून टाकतात. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि पाहा महाकालेश्वरचे विविध अद्भुत श्रृंगार...