आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Seven Days A Week To Worship The Cow Seven Types Of Benefits

सातही दिवस महासुरभीची पूजा केल्यास प्राप्त होतील 7 प्रकारचे लाभ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गायीमध्ये सर्व देवतांचा वास मानला गेला आहे. शास्त्रानुसार गायीमध्ये सुरभी नावाची लक्ष्मी निवास करते. सुरभीचा अर्थ - अत्यंत सुंदर आभा प्रदान करणारी देवी.

गायीपासून मिळणारी प्रत्येक गोष्ट दुध, दही, गोमुत्र, शेण जीवन उपयोगी आहे. गायीच्या कपाळावरून वाहणारा घाम ज्याला गोरोचन म्हणतात. यामध्ये लक्ष्मी प्राप्त करून देण्याची क्षमता असते. याच कारणामुळे घरात गायीचा निवास आवश्यक मानला जातो. घरामध्ये गाय असल्यास 33 कोटी देवता प्रसन्न राहतात तसेच घरातील वास्तुदोष कोणतेही उपाय न करता दूर होतात.

पुढे जाणून घ्या, गायीचे नियमित पूजन केल्यास कोणकोणते लाभ होतात...