आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे 7 कारण नसते तर कदाचित टळले असते महाभारताचे युद्ध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कौरव आणि पांडवांमध्ये कुरुक्षेत्रावर एक महायुद्ध लढले गेले आणि यालाच महाभारत म्हटले जाते. महाभारत आणि इतर वैदिक साहित्यानुसार हे प्राचीन भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे युद्ध होते. हे युद्ध कुरुक्षेत्रावर एकूण 18 दिवस चालले. या महायुद्धात एवढे रक्त सांडले की, कुरुक्षेत्राची जमीन आजही लाल आहे. परंतु महाभारत ग्रंथाचे अध्ययन केल्यास एक गोष्ट लक्षात येते की, यामधील काही प्रमुख पात्रांनी काही चुका केल्या नसत्या तर हे युद्ध टळले असते. आज आम्ही तुम्हाला महाभारताचे युद्ध का घडले यामागची 7 महत्त्वाची कारणे सांगत आहोत.
1. शांतनु
शांतनूने सत्यवतीच्या प्रेमात पडून भीष्माला सिंहासनापासून दूर ठेवले नसते आणि जर भीष्माने शांतनूवर विजय मिळवला असता तर कदाचित हे युद्ध घडले नसते.

महाभारत युद्धाची इतर सहा कारणे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...