आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या गणपतीला प्रिय असलेले मंदार आणि शमीवृक्ष कसे झाले शापमुक्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वितिहोत्र नगरीत वेदशास्त्रसंपन्न औरस नावाचे वेदशास्त्रसंपन्न ऋषी राहात होते. त्यांना शमिका नावाची एक मुलगी होती. धौम्य ऋषींचा मुलगा मंदार हा शौनक ऋषींकडे विद्याभ्यास शिकत होता. तो फारच तेज:पुंज, विद्वान होता. औरस ऋषींची मुलगी शमिकाचा विवाह मंदार याच्याबरोबर झाला.