आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shani Jayanti 5 Ways To Get Blessings Of Lord Shani Without Worship

5 काम, ज्यामुळे पूजा-पाठ न करताही शनिदेव होतील प्रसन्न

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनी न्यायचे देवता म्हणजे दंडाधिकारी मानले जातात. न्यायाचे नाते धर्म पालनाशी आहे. कारण चांगले-वाईट कर्म न्यायाचा आधार आहेत. असे मानले जाते की, शनिदेव व्यक्तीच्या पाप-पुण्य कर्मानुसार त्याच्यावर कृपा दृष्टी किंवा वक्र दृष्टी ठेवतात.

शनी भक्ती जीवनात चांगले काम व विचारांची शिकवण देते. चांगले कर्म आणि विचार धर्म पालनामध्ये महत्वाची भूमिका बजावतात. यामुळे शास्त्रामध्ये शनीला प्रसन्न करण्यासाठी धार्मिक कर्मकांडाशिवाय वाणी, व्यवहार आणि कर्माशी संबधित गोष्टी उपयुक्त मानल्या गेल्या आहेत.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, शनी कृपेसाठी दैनंदीन जीवनात धर्म पालानाशी संबधित खास गोष्टी...