आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : अशा पद्धतीने जाणून घ्या, शनी तुमचे नशीब बदलणार की नाही?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनी हा एक असा ग्रह ज्याला सर्वजण घाबरून राहतात. तुमच्या कुंडलीमध्ये शनी कोणत्या स्थानामध्ये आहे, यावरून तुमच्या संपूर्ण जीवनाची दिशा, सुख, दुःख इत्यादी गोष्टी निर्धारित होतात.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, कुंडलीमध्ये शनी कोणत्या स्थानात असल्यास त्याचा कसा प्रभाव आपल्यावर पडतो...