आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shani Jayanti Know The Special Measure For Shani Jayanti 8 June 2013 Saturday

30 वर्षांनंतर शनी जयंतीला तयार होत आहे खास योग, जाणून घ्या चमत्कारी उपाय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावर्षी (13 जून 2013) शनिवारी शनी जयंतीला 30 वर्षांनंतर विविध योग तयार होत आहेत. यादिवशी शनिवारची अमावस्या आणि शनी जयंती तसेच शनी आपली उच्च राशी तुळेमध्ये स्थित असून वक्री आहे. यापूर्वी शनिवारची अमावस्या आणि शनी जयंती योग 2010 साली तयार झाला होता परंतु त्यावेळी शनी उच्चेचा नसून कन्या राशीमध्ये स्थित होता.