आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ध्वजारोहणाने शिंगणापुरात शनी जयंती सोहळ्याला सुरवात, शनी भक्तांसाठी पुढील 4 दिवस खास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
त्रिवेणीश्वर देवस्थानचे सुनिलगिरी महाराजांच्या हस्ते दिपप्रज्वलन  व ध्वजारोहण करून शनी जयंती सोहळ्याचा प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी देवस्थानच्या अध्यक्ष अनिता शेटे यांची. उपस्थिती (छाया : किरण शेलार) - Divya Marathi
त्रिवेणीश्वर देवस्थानचे सुनिलगिरी महाराजांच्या हस्ते दिपप्रज्वलन व ध्वजारोहण करून शनी जयंती सोहळ्याचा प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी देवस्थानच्या अध्यक्ष अनिता शेटे यांची. उपस्थिती (छाया : किरण शेलार)
पंचांगानुसार वैशाख मासातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला शनी जयंती साजरी केली जाते. या वर्षी 25 मे, गुरुवारी संपूर्ण देशभरात शनी जयंती साजरी केली जाईल. शनि जयंती महोत्सव निमित्ताने शनिशिंगणापूरात शनैश्वर देवस्थानच्या वतीने आज सकाळी त्रिवेणीश्वर देवस्थानचे सुनिलगिरी महाराजांच्या हस्ते  पूजा, महायज्ञ सोहळयाचे दिपप्रज्वलन  व ध्वजारोहण करण्यात आले.  याप्रसंगी देवस्थानच्या अध्यक्ष अनिता शेटे उपाध्यक्ष नानासाहेब बानकर सरचिटणिस दिपक दरंदले  कोषाध्यक्ष योगेश बानकर  व  सहायक कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ दरंदले विश्वस्त उपस्थित होते. 

शनी कृपा प्राप्तीचा पुण्य काळ...
शनी जयंतीचा दिवस शनी संबंधित पूजा-अर्चना आणि उपाय करण्यासाठी एक स्वयंसिद्ध मुहूर्त मानला जातो. यामुळे पुढील काही दिवस शनिदेवाच्या उपासनेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. या दिवसांमध्ये शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी काय करावे-काय करू नये, साडेसातीचा अशुभ प्रभाव कसा कमी करावा, लग्न जमण्यात अडचणी येत असल्यास काय करावे, व्यापारातील नुकसान टाळण्यासाठी काय करावे या संदर्भात सविस्तर माहिती तुम्हाला दिव्यमराठी.कॉम उपलब्ध करून देत आहे.

शनी जयंती विशेष : हे पण वाचा...
शनिदेवावर यांनी केला होता प्रहार, यामुळे शनीची आहे मंद चाल
शनी जयंतीपूर्वी करा हा विशेष उपाय, अकाल मृत्यूचे भय होईल दूर
या कारणांमुळे शिंगणापूर आहे खास, सुर्यपुत्राला प्रसन्न करण्याची ही संधी सोडू नका
अशाप्रकारे जाणून घ्या तुमच्यावर कसा आहे शनीचा प्रभाव, पैसा मिळणार की नाही
वक्री शनीचा अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी, आठवड्यातील वारानुसार करा हा 1 उपाय
या 5 राशींवर आहे शनीची दृष्टी, कसा राहील तुमच्यावर प्रभाव?
शनी जयंती : जुळून येत आहे शनी-मंगळ योग, असा राहील तुमच्या राशीवर प्रभाव
25 मे शनि जयंती : या आहेत शनि देवासंबंधीत 6 खास गोष्टी...
5 वस्तू : ज्यामुळे घरात येते गरिबी आणि आजारपण; शनिवारी चुकूनही आणू नयेत
सूर्य-शनीचा अशुभ योग, 15 जूनपर्यंत असा राहील12 राशींचा काळ
साडेसातीचा प्रभाव नष्ट करण्यास उपयुक्त आहेत हे9 दिवस, करा हे10 उपाय
कुंडली न पाहताही या संकेतांवरून जाणून घ्या, शनीची तुमच्यावर आहे वक्रदृष्टी
शनी जयंती25 ला, राशीनुसार करा हे सोपे उपाय
चप्पल-बूट दान केल्याने होतो हा फायदा, या कारणामुळे दूर होते पनौती
बातम्या आणखी आहेत...