अश्विन मासातील पौर्णिमेला शरद(कोजागरी) पौर्णिमा म्हणतात. तसं पाहायला गेल तर प्रत्येक महिन्या पौर्णिमा येते परंतु शरद पौर्णिमेचे महत्त्व अधिक आहे. हिंदू धर्मग्रंथांमध्येही या पौर्णिमेला विशेष मानण्यात आले आहे. या वर्षी शरद पौर्णिमा 5, ऑक्टोबरला गुरुवारी आहे. येथे जाणून घ्या, शरद पौर्णिमा एवढे महत्त्व का आहे आणि याच्याशी संबंधित विविध गोष्टी...
चंद्राची किरणं अमृतमय
- शरद पौर्णिमेशी संबंधित मान्यतेनुसार या दिवशी चंद्राची किरणं विशेष अमृतमयी गुणांनी युक्त असतात, जे विविध आजारांचा नाश करतात. याच कारणामुळे शरद पौर्णिमेला लोक घराच्या छतावर खीर ठेवतात ज्यामुळे चंद्राचे किरण त्या खिरेच्या संपर्कात येतात आणि त्यानंतर खीर सेवन केली जाते. काही सार्वजनिक ठिकाणी प्रसाद स्वरुपात खीर दिली जाते.
शरद पौर्णिमेशी संबंधित इतर खास गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...