आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

98 वर्षांपूर्वी असे दिसत होते शिर्डीचे साईबाबा, पाहा दुर्मिळ PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवार 11 ऑक्टोबर 2016 रोजी शिर्डीच्या साईबाबांची 98वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. 1918 मध्ये दसऱ्याच्याच दिवशी ते अनंतात विलीन झाले होते. बाबांनी आपल्या भक्तांना सांगितले होते की, हा दिवस अनंतामध्ये विलीन होण्यासाठी सर्वोत्तम आहे. याचे संकेत बाबांनी काही वर्षांपूर्वीच दिले होते. साईबाबांचा जन्म केव्हा झाला हे कोणालाच माहिती नाही, याविषयी बाबांनी कोणालाच काही सांगितले नाही. परंतु कोणास ठाऊक शिर्डीमध्ये अशी कोणती शक्ती आहे, ज्यामुळे लोक येथे लाखोच्या संख्येने येतात. येथे येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आता बाबांचे सर्वात प्रिय स्थान शिर्डीचे स्वरूप बदलले आहे. आज divyamarathi.com वाचकांना शिर्डीचे काही खास निवडक फोटो दाखवत आहे. हे दुर्लभ फोटो यापूर्वी कदाचित तुम्ही पाहिले नसावेत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा, शिर्डीचे दुर्लभ फोटो...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...