आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज बनतात 6000 किलो पिठाच्या पोळ्या, वाचा साईंच्या किचनमध्ये कसे चालते काम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डीमध्ये साई भक्तांची साई बाबांच्या दर्शनासाठी नेहमी मोठी गर्दी राहते. श्री साई समाधीमध्ये विलीन झाल्यानंतर बाबा आजही आपल्या समाधी मंदिरात विराजित असून येथे नियमित आरती आणि उपासना केली जाते. तसेच साई बाबांच्या प्रसादालयात भोजन प्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. येथील ट्रस्टद्वारे चालवण्यात येणाऱ्या या प्रसादालयात दररोज हजारो लोक प्रसाधन ग्रहण करतात. हजारो लोकांचे पोट भरणारे हे स्वयंपाकघर सध्या आशियातील सर्वात मोठे स्वयंपाकघर बनले आहे. आज आम्ही तुम्हाला बाबांचे हे प्रसादालय कसे चालते याविषयीची खास माहिती देत आहोत.

पुढील स्लाईड्सवर वाचा, साई प्रदलायाच्या खास गोष्टी....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...