आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खूप लोकांना माहिती नसाव्यात बिल्वपत्राशी संबधित या गोष्टी, शिवरात्रीला लक्षात ठेवा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या महिन्याच्या 24 तारखेला महाशिवरात्री आहे.  ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांमध्ये महेश अर्थात महादेवाला सर्वश्रेष्ठ मानण्यात आले आहे. महादेवाच्या पूजेमध्ये विविध प्रकारच्या पूजन समग्री अर्पण केल्या जातात. यामधील सर्वाधिक महत्त्पूर्ण आहे बिल्वपत्र (बेलाचे पानं). असे मानले जाते की, शिवलिंगावर केवळ बेलाचे पानं अर्पण केले तरी महादेव प्रसन्न होतात. याच कारणामुळे या पानांना चमत्कारिक मानले जाते. बेलाच्या पानांना अधिक महत्त्व असल्यामुळे शास्त्रामध्ये या संदर्भात विविध प्रकारचे नियम सांगण्यात आले आहेत. काही दिवस आणि तिथी अशा आहेत, जेव्हा या झाडाची पानं तोडू नयेत.
बातम्या आणखी आहेत...