आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शास्त्रामधून : ही 8 कामे संध्याकाळी करू नयेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शास्त्रामध्ये संध्याकाळचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. सूर्यास्ताच्या वेळी काही गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास महालक्ष्मीसहित इतर सर्व देवी-देवतांची कृपा प्राप्त केली जाऊ शकते. संध्याकाळी पूजा-पाठ सर्वजणच करतात परंतु काही कार्य असे आहेत, जे संध्याकाळी चुकूनही करू नयेत. ही कामे संध्याकाळी केल्यास लक्ष्मी घराचा त्याग करते. येथे जाणून घ्या, संध्याकाळी कोणकोणत्या आठ कामांपासून दूर राहावे...

तुळशीजवळ दिवा लावावा, परंतु जल अर्पण करू नका -
दररोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावावा. असे केल्यास घरामध्ये सुख-समृद्धी कायम राहते. तुळशीला जल अर्पण करण्याची योग्य वेळ सकाळची आहे. संध्याकाळी तुळशीला जल अर्पण करू नयेत तसेच तुळशीची पानंसुद्धा तोडू नयेत. संध्याकाळी तुळशीला स्पर्शसुद्धा करू नये.
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर कोणकोणती सात कामे संध्याकाळी करू नयेत....
बातम्या आणखी आहेत...