आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 दिवसांचा असेल श्राध्‍द पक्ष, या तिथींना बनतील शुभ योग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या वर्षी श्राध्‍द पक्ष 15 दिवसांचा असणार आहे. 2020 साली 16 दिवसांच्‍या श्राध्‍द पक्षाचा योग आहे. यापूर्वी 2016 मध्‍ये 15 दिवसाचांच श्राध्‍द पक्ष होता. यंदाही तिथी घटल्‍याने पितृ पक्षाचा एक दिवस कमी होणार आहे. यावर्षी 6 सप्‍टेंबर, बुधवारपासून श्राध्‍द पक्षास सुरुवात होणार आहे. याच दिवशी दुपारी प्रतिपदाचे श्राध्‍द असणार आहे. 15 दिवसांनंतर 20 सप्‍टेंबर रोजी, बुधवारी पितृ अमावस्‍येच्‍या दिवशी श्राध्‍द समाप्‍त होणार आहे. 
 
यामुळे आहेत 15 दिवसांचे श्राध्‍द 
- हिंदुमध्‍ये श्राध्‍द पितरांचे पर्व सर्वात मोठे मानले जाते. हा पर्व पौर्णिमा ते अमावस्‍या अशा 16 दिवसांचा असल्‍याने याला सोळा श्राध्‍द असेही म्‍हटले जाते. 
- मात्र तिथींनुसार श्राध्‍दाचे दिवस कमी-जास्‍त होत असतात. 
- ज्‍योतिषाचार्य पं. अमर डिब्‍बावाला यांच्‍या अनुसार 2016 नंतर 2017 मध्‍येही श्राध्‍द पक्ष 15 दिवसांचे असणार आहेत. 
- 6 सप्‍टेंबरला सुर्योदय आणि पौर्णिमेसोबतच सकाळी पौर्णिमेचे श्राध्‍द असेल. 
- यानंतर दुपारी 12.32 वाजेपासून प्रतिपदा तिथीस सुरुवात होईल. यामुळे बहुतेक लोक यादिवशी प्रतिपदा श्राध्‍दही करतील. 
-  श्राध्‍द पूजन आणि ब्राह्मण भोजनाची वेळ दिवसाची असल्‍यामुळे पितृ पक्षाचा एक दिवस कमी होईल. 
- काही पंडीतांच्‍या अनुसार पंचमी तिथीचाही क्षय होऊ शकतो. यामुळे पितृ पक्षाचा एक पुर्ण दिवस कमी झाल्‍याने 16 दिवसांचे श्राध्‍द असणार नाहीत.  
 
श्राध्‍द पक्षामध्‍ये कोणत्‍या दिवशी कोणता शुभ योग असेल?  जाणुन घेण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाइडवर... 

 
बातम्या आणखी आहेत...