आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 सप्टेंबरपर्यंत लक्षात ठेवा या गोष्टी, पितृदेव पूर्ण करतील सर्व इच्छा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुधवार 20 सप्टेंबरपर्यंत पितृ पक्ष आहेत आणि या काळात करण्यात आलेल्या श्राद्ध, तर्पणाने पितृ देवता प्रसन्न होतात. शास्त्रानुसार कुटुंबातील मृत सदस्य पितर देवता बनतात आणि यांच्या आत्म्याच्या तृप्तीसाठी श्राद्ध पक्षामध्ये विशेष पुण्य कर्म केले जातात. या कर्मामुळे पितृ देवता प्रसन्न होऊन आपल्या इच्छा पूर्ण करतात. येथे जाणून घ्या, अशाच काही गोष्टी ज्या श्राद्ध पक्षामध्ये अवश्य लक्षात ठेवाव्यात...

1- श्राद्धामध्ये चांदीच्या भांड्याचा उपयोग व दान पुण्यप्रद असण्यासोबतच राक्षसांचा नाश करणारा आहे. पितरांना चांदीच्या भांड्यातून जल अर्पण केल्यास ते अक्षय तृप्तीकारक राहते. पितरांसाठी अर्घ्य, पिंड आणि भोजनाचे पत्र चांदीचे असेल तर आणखी श्रेष्ठ मानले जाते.

श्राद्ध पक्षाशी संबंधित इतर गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...