आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणत्या तिथी आणि नक्षत्रामध्ये श्राद्ध केल्याने मिळते सुंदर स्त्री आणि धन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाद्रपद मासातील पौर्णिमेपासून अश्विन मासातील अमावास्येपर्यंतचा काळ पितरांच्या तर्पण, श्राद्ध व पिंडदानासाठी उत्तम मानण्यात आला आहे. या 16 दिवसांना श्राद्ध पक्ष म्हटले जाते. धर्म ग्रंथानुसार ज्या तिथीला घरातील व्यक्तीचा मृत्यू झाला असेल त्याच दिवशी त्यांचे श्राद्ध करावे. हाच श्राद्धाचा नियम आहे. महाभारतातील अनुशासन पर्वामध्ये भीष्माने युधिष्ठिरला श्राद्ध संदर्भात विस्तृत ज्ञान दिले आहे. भीष्माने युधिष्ठिरला हेही सांगितले होते की, कोणत्या तिथीला आणि नक्षत्रामध्ये श्राद्ध केल्यास त्याचे काय फळ मिळते.

- महाभारतानुसार प्रतिपदा तिथीला पितरांची पूजा केल्यास अतिशय सुंदर आणि सुयोग्य आपत्यांना जन्म देणार्‍या सुंदर स्त्रीची प्राप्ती होते. द्वितीयाला श्राद्ध केल्यास घरामध्ये मुलीचा जन्म होतो.

नोट - हिंदू धर्मामध्ये महाभारत ग्रंथाचे विशेष महत्त्व आहे. या ग्रंथामध्ये सुखी जीवनासाठी विविध गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. या पुराणामध्ये सांगण्यात आलेल्या काही गोष्टी अशाही आहेत, ज्या सध्याच्या काळाशी प्रासंगिक नसून या गोष्टींचे पालन करणेही प्रत्येकाला शक्य नाही. यामुळे येथे सांगण्यात आलेल्या गोष्टींचे आम्ही समर्थन करत नाहीत. ही स्टोरी फक्त वाचकांचे शास्त्राशी संबंधित ज्ञान वाढवण्यासाठी आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणत्या तिथी आणि नक्षत्रामध्ये श्राद्ध केल्यास कोणकोणते फळ प्राप्त होते...
बातम्या आणखी आहेत...