आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्राद्ध पक्षात पूजा-पाठ करणे शक्य नसेल तर पितृदोषासाठी करा हे सोपे उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्म मानणारे लोक श्राद्ध पक्षात पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तर्पण व उपाय करतात. सध्याचे जीवन धावपळीचे आणि स्पर्धेचे झाले आहे. यामुळे अनेक लोकांना पितरांसाठी तर्पण, पिंडदान, कर्म करणे शक्य होत नाही. यासाठी शास्त्रामध्ये काही छोटे-छोटे उपाय सांगण्यात आले आहेत. या उपायांनी पितृदोष दूर होऊ शकतो. हे उपाय सुखी, यशस्वी आणि वैभवशाली जीवनाचा मार्ग सुकर बनवणारे मानले गेले आहेत. येथे जाणून घ्या, खास उपाय...

- श्राद्ध पक्षामध्ये गरीब मुलांना पांढर्या मिठाईचे दान करावे.

- देवता आणि पितरांच्या पूजन स्थळावर पाण्याने भरलेला कलश ठेवून सकाळी तुळशीला हे पाणी टाकावे.

- जेवणापूर्वी तेल लावलेल्या दोन पोळ्या गाईला खाऊ घालाव्यात.

- पक्ष्यांना खाण्यासाठी ध्यान आणि पिण्यासाठी पाणी ठेवा.

पुढील स्लाइड्मध्ये जाणून घ्या, इतर काही खास उपाय...