आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sawan, Shraavana Month, Lord Shiva, 5th Month Of Hindu Calendar, Marathi Calendar

आज श्रावणाचा पहिला दिवस, या विधीने करा महादेवाची पूजा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू पंचांगातील पाचवा महिना म्हणजे श्रावण पूर्णपणे महादेवाला समर्पित आहे. या महिन्यात करण्यात आलेली शिव पूजा आयुष्यभर करण्यात आलेल्या पुजेपेक्षा श्रेष्ठ फळ प्रदान करते असे धर्मग्रंथामध्ये सांगण्यात आले आहे. या वर्षी श्रावण महिना 15 ऑगस्ट शनिवारपासून सुरु होत आहे. श्रावण महिन्यात महादेवाची विशेष पूजा करण्याचे विधान आहे. अशा प्रकारच्या पूजेमुळे महादेव लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांचा सर्व इच्छा पूर्ण करतात. श्रावणातील पहिला दिवस म्हणजे श्रावण शुक्ल प्रतिपदा तिथीला महादेवाची पुढीलप्रमाणे पूजा करावी...