आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : आज पहिला श्रावणी शुक्रवार करा जीवतीचे पूजन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या संस्कृतीमध्ये सणवार व्रतवैकल्यांना विशेष महत्त्व आहे श्रावणापासून सण, व्रतवैकल्ये सुरू होतात. त्यामुळे त्यास सणांचा राजा असे संबोधले जाते. त्या निमित्ताने घराची स्वच्छता करून रंगरंगोटी करण्यात येते. श्रावणातील सोमवार, शुक्रवार या दिवसांना विशेष महत्त्व असते. श्रावणाच्या पहिल्या दिवसापासून काहीजण श्रावणी सुरू करतात. महिनाभर एकवेळ जेवण करून उपवास करतात.

हे पण वाचा...
श्रावण विशेष : जाणून घ्या महत्त्व, उपाय, पूजन विधी आणि बरेच काही
कर्सर फिरवा आणि जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर या चमत्कारिक यंत्राच्या माध्यमातून
श्रावण महिना : घरबसल्या करा 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन
श्रावण विशेष : या महिन्यात ही सात काम केल्यास उघडेल नशिबाचे दार
श्रावण शुक्ल द्वितीया : महादेवासोबत करा ब्रह्मदेवाची पूजा आणि एक चमत्कारी उपाय
PHOTOS : जेव्हा भगवान शिव आणि विष्णूच्या या अवतारामध्ये झाले युद्ध
शिव महापुरणात लिहिले आहेत या झाडाचे चमत्कारिक गुण, तुम्हीही जाणून घ्या...
PICS : कोणतीही इच्छा लगेच पूर्ण करतात हे १२ चमत्कारिक मंत्र