आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shravan Shukla Ashtmi Today Do Lord Shivas Rudraabhisek

श्रावण शुक्ल अष्टमी : आज करा महादेवाला रुद्राभिषेक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस महादेवाच्या उपासनेसाठी उत्तम मानण्यात आला आहे, परंतु काही विशिष्ठ तिथींना खास विधीने महादेवाचे पूजन केल्यास साधकाला लवकर शुभफळ प्राप्त होते. असे धर्म शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे. श्रावण शुक्ल अष्टमी तिथी (22 ऑगस्ट, शनिवारी)चे स्वामी स्वतः महादेव आहेत. या दिवशी महादेवाची रुद्राभिषेक करून पूजा केल्यास भक्ताच्या सर्व इच्छा अवश्य पूर्ण होतात. या तिथीला लाल वस्त्र तसेच इतर लाल वस्तू दान केल्यास महादेव मनोवांच्छित फळ प्रदान करतात.