आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

याची पूजा करणारा व्यक्ती होत नाही गरीब, सदैव खुश राहते देवी लक्ष्मी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रुद्राक्षाला महादेवाचा दागिना मानले जाते. शिवपुराणातील विद्येश्वर संहितेमध्ये रुद्राक्षाचे प्रकार आणि त्यापासून होणारे लाभ तसेच धारण करताना कोणत्या मंत्राचा जप करावा. या संदर्भातील माहिती देण्यात आली आहे. श्रावण महिन्यातील खास मानल्या जाणाऱ्या तिसऱ्या सोमवार निमित्ताने आज आम्ही तुम्हाला रुद्राक्षाची विशेष माहिती सांगत आहोत.

14 प्रकारचे रुद्राक्ष...
शिवपुराणातील विद्येश्वर संहितेमध्ये रुद्राक्षाचे 14 प्रकार सांगण्यात आले आहेत. य सर्वांचे महत्त्व आणि धारण करण्याचे मंत्र वेगवेगळे आहेत. यांना माळेच्या स्वरुपात धारण करण्याचे फळही भिन्न आहेत. हे रुद्राक्ष विधिव्रत पद्धतीने धारण केल्यास विशेष लाभ प्राप्त होतात.

पुढे जाणून घ्या, रुद्राक्षाचे इतर प्रकार आणि धारण करण्याचे खास मंत्र आणि यामुळे होणारे लाभ...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...