आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shri Ganesh, Riddhi And Siddhi Mantra For Keep Away Misfortune

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आज करा श्रीगणेशासोबत रिद्धी-सिद्धीच्या या खास मंत्राचे स्मरण, उजळेल नशीब

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्मातील मुख्य पाच देवतां(सूर्य, विष्णू, शिव, शक्ती, गणपती) मधील श्रीगणेशाची उपासना भौतिक, दैहिक आणि आध्यात्मिक इच्छांच्या सिद्धीसाठी सर्वात पहिले आणि सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे.
शास्त्रानुसार श्रीगणेशाच्या दोन पत्नी रिद्धी-सिद्धी आणि पुत्र लाभ-क्षेम सांगण्यात आले आहेत. (यांना शुभ-लाभ असेही म्हटले जाते) भगवान श्रीगणेश विघ्नहर्ता तर त्यांच्या भार्या रिद्धी-सिद्धी यश, वैभव, प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या आहेत. शुभ-लाभ सर्व प्रकारचे सुख-सौभाग्य प्रदान करतात तसेच त्यांना स्थायी आणि सुरक्षित ठेवतात.
शास्त्रामध्ये अशीच सुख-सौभाग्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी बुधवार किंवा चतुर्थी तिथीला श्रीगणेशाचे पूजन तसेच ऋद्धी-सिद्धी व लाभ-क्षेम यांच्या विशेष मंत्रांचे स्मरण करणे शुभ मानले जाते.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, पाच विशेष मंत्र आणि पूजा करण्याचा सोपा विधी...