आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीगणेश जयंती आज : पृथ्वीवर अस्तित्वात असणार्‍या सर्व गणांची अधिष्ठात्री देवता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक कार्याच्या आरंभी विद्येची आणि बुद्धीची देवता श्रीगणेशाचे पूजन केले जाते. प्रारंभ केलेल्या कोणत्याही कार्यात विघ्न येऊ नये, ही त्यामागील गणेशभक्तांची भावना असते. 3 फेब्रुवारीला (माघ शुद्ध चतुर्थीला) साजर्‍या होणार्‍या श्रीगणेश जयंतीनिमित्त..