आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनायक चतुर्थी आज : या सोप्या पद्धतीने करा श्रीगणेशाची पूजा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू पंचागानुसार माघ शुद्ध चतुर्थीला श्रीगणेश जयंती साजरी केली जाते, तसेच या चतुर्थीला विनायक चतुर्थी व वरद चतुर्थी असेही म्हणतात. आज ३ फेब्रुवारी सोमवारी विशेषतः श्रीगणेश आणि चंद्रदेवाची विशेष पूजा केली जाते.
या व्रताचा पूजन विधी जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...