आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आज पुर्ण दिवस आहे शुभ योग, हे आहेत शुभ मुहूर्त आणि रक्षाबंधनाची विधी...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज रक्षाबंधन हा भावा-बहिणीचा सण आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या हाताला राखी बांधून त्याच्या उज्वल भविष्यासाठी प्रार्थना करते. तर भाऊ आयुष्यभर बहिणीची सुरक्षा करण्याचे वजन देतो.

उज्जैनचे पंचांगकर्ता पं. श्यामनारायण व्यासनुसार, यावेळी रक्षाबंधन भद्रा मुक्त राहिल. कारण भद्रा काल सूर्योदय होण्याअगोदर समाप्त होईल. यामुळे लोक सकाळच्या मुहूर्तावर रक्षाबंधन करु शकता. दुपारी आणि संध्यासाळीसुध्दा राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त आहे. यासोबतच या दिवशी गौरी-सिंहसान योज जुळत असल्यामुळे हा दिवस शुभ फळ देणारा असेल.

हे आहेत रक्षाबंधनाचे शुभ मुहूर्त
सकाळी 06 पासून 07.30 पर्यंत - शुभ
सकाळी 10.30 पासून दुपारी 12 पर्यंत - चर
दुपारी 12 ते 01.30 पर्यंत- लाभ
दुपारी 01.30 ते 03 पर्यंत- अमृत
संध्याकाळी 04.30 ते 06 पर्यंत- शुभ
संध्याकाळी 06 ते 07.30 पर्यंत- अमृत
आपल्या भावाला राखी कशी बांधावी, विधी जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...