आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वतः महादेवांनी सांगितले आहेत मृत्यूचे हे संकेत, केव्हा होणार कोणाचा मृत्यू?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धर्मग्रंथांमध्ये शंकराला देवांचा देव म्हणजेच महादेव मानण्यात आले आहे. महादेवाला मृत्युंजय असेही म्हणतात. जन्म-मृत्यू, काळ या सर्वांमधून महादेव मुक्त आहेत. शिवपुराणामध्ये महादेवाने माता पार्वतीला मृत्यूसंबंधी काही खास संकेत सांगितले आहेत, जे फार कमी लोकांना माहिती असावेत.

- जर अचानक शरीर पांढरे किंवा पिवळे पडले आणि लाल व्रण दिसू लागले तर समजावे की त्या मनुष्याचा मृत्यू ६ महिन्यांच्या आत होणार आहे. जेव्हा तोंड, कान, डोळे, जीभ योग्य पद्धतीने काम करत नसेल तर ६ महिन्यांच्या आत मृत्यू होणार असे समजावे.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या मृत्यूचे इतर संकेत..