आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंहस्थमध्ये आकर्षणाचे मुख्य केंद्र आहेत हे 10 संत...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उज्जैन सिंहस्थामध्ये अनेक साधु-संत आलेले आहेत. परंतु काही साधु असे आहेत जे भक्तांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. आज आपण जाणुन घेणार आहोत की, कोणकोणत साधु येथे आणि आणि त्यांचे शाही तंबू कोठे आहेत.

1. अवधेशानंद गिरिजी महाराज
13 आखाड्यामध्ये जूना आखाडा हा सर्वात मोठा आहे. आचार्य श्री अवधेशानंद गिरिजी महाराज याचे पीठाधीश्वर आहेत. सिंहस्थामध्ये यांचा शाही तंबू सर्वात मोठा आहे. महाराजचा शाही तंबू भूखी माता क्षेत्रात लावलेला आहे. अवधेशानंदचे प्रवचन ऐकण्यासाठी मोठ्या संख्येत भक्तगण येथे पोहोचतात.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या येथील कोणकोणते संत आकर्षणाचे केंद्र आहेत...