आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादामुळे नेहमी चर्चेत राहतात हे 5 संत, जाणून घ्या यांच्या खास गोष्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साधू-संतांचा सर्वात मोठा सिंहस्थ मेळा 22 एप्रिलपासून उज्जैन येथे सुरु होत आहे. यासाठी देशभरातून मोठ्या संख्येने साधुसंत येथे पोहोचले आहेत. देशातील काही साधुसंत वादामुळे नेहमी चर्चेत राहतात. नेहमी चर्चेत राहणारे संत नित्यानंद स्वामीसुद्धा उज्जैनला पोहोचले आहेत. या साधुंमधील काही साधू त्यांच्या खास गोष्टींमुळे आकर्षणाचे मुख्य केंद्र ठरले आहेत. येथे जाणून घ्या, देशातील 5 असे संत जे वादामुळे चर्चेत राहतात आणि 5 साधू जे त्यांच्या खास शैलीमुळे सर्वांना आकर्षित करतात.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, 4 वादग्रस्त संतांविषयी...